कागदी पिशवी बनवणे
दिनांक २७/७/२४ रोजी शिक्षण सप्ताह अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण विभागा मार्फत ‘ कागदी पिशवी बनवणे ‘ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या ६५ विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन ७५ कागदी पिशव्या बनवल्या या बनवण्यासाठी त्यांना अक्षम Read more