सेवापुर्ती आणि सेवागौरव समारंभ
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक श्री. विवेक नारायण पाटील यांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेसाठी संस्थेत होणारी सेवापुर्ती आणि सेवागौरव समारंभ आयोजित करून गौरव करण्यात आला. संस्थेचे चेअरमन लोकनेते माननीय Read more
