एक झाड आईच्या नावाचे
एक झाड आईच्या नावाचे’ या मोहिमेअंतर्गत आईच्या नावाने वृक्षारोपण करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’च्या 111 व्या भागामध्ये पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या स्मरणार्थ एक झाड लावल्याचेही म्हटले. पुढे पंतप्रधान Read more