३ जानेवारी २४ रोजी आपल्या रासेयो युनिट च्या वतीने आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ‘एक मुट्ठी अनाज ‘ उपक्रमांतर्गत धान्याचे वाटप स्वप्नालय बालिकाश्रम तक्का पनवेल व स्नेहकुंज वृध्दाश्रमास नेरे पनवेल येथील परीवास करण्यात आले या समयीची निवडक क्षणचित्रे