सन्माननीय आमदार श्री.प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार,५ ऑगस्ट २३ रोजी मा.प्राचार्य व मा.पर्यवेक्षक यांच्या शुभहस्ते ‘ नागेश शिवलिंगेश्वर मंदिर, नवीन पनवेल,येथे जास्वंद, मोगरा, गुलाब, तगर इ.२० फुलझाडे लावण्यात आली या समयीची निवडक क्षणचित्रे