भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त ११ वी वाणिज्य (संयुक्त) तुकडीतील सानिका बारवे, नील धुवड, आदर्श शिंदे, सानिया खान, स्नेहा शिंदे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विनम्र अभिवादन केले या वेळची निवडक क्षणचित्रे