करुणेश्वर ईश्वर ‘ भानघर येथील वृध्दाश्रमास रासेयो ( NSS) विद्यार्थी स्वंयसेवकांनी कृतज्ञता भेट दिली त्या समयीची निवडक क्षणचित्रे