आज १ डिसेंबर जागतिक एड्स दिननिमित्त रासेयो व लोकपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यान ( उमलत्या वयात येताना) व विद्यार्थ्यांचे शंका समाधान- कार्यक्रमातील निवडक क्षणचित्रे